अपरिचित इतिहास

शहीद भाई संगारे यांचा 26 वा स्मृती दिन

आंबेडकरी चळवळीतील ज्वलंत अंगार

रिपाईचे नेते स्मृतीशेष शहीद भाई संगारे यांच्या 26 वा. स्मृतीदिन मुंबईतील ताडदेव जनता केंद्र हॉल मध्ये पार पढला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. रिपाई डेमो क्रटीक पार्टीचे अध्यक्ष सुरेशदादा पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी अँड डॉ तानाजी गायकवाड, दीपक जाधव, कांतीभाई माकवाना, सो. ना. कांबळे, अँड अजय साळवे, राजन मिर्के, सुगंधराव कोल्हापुरे,प्रशांत खरात, महिला आघाडीच्या संजीवनी दामोदर यांनी शहीद भाई सांगारेंच्या कारकिर्दीतील आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाई संगारे यांच्या सहवासात राहिलेले जेष्ठ कवी विवेक मोरे यांनी केले.यावेळी त्यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजात निःस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाज रत्न व भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शेवटी भाई संगारे यांच्या यांच्या कार्याला नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button