महाराष्ट्र ग्रामीण
गोरेगाव मध्ये चिंतन शिबिर

गोरेगावमध्ये मच्छीमार बांधवांसाठी चिंतन शिबीर
प्रतिनिधी/ वैशाली जाधव
गोरेगाव (पु) येथे वाणिज्य विभागाचे केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मच्छिमार संप्रदायांचे सक्षमीकरण करण्याकरिता सुनील कोळी यांच्या नेतृत्वाखाली चिंतन शिबीर भरविण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी डी. वी. स्वामी भारतीय प्रशासन सेवा IAS मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कोची हे होते.सदर चिंतन बैठकीस मालाड विधानसभा अध्यक्ष सुनिल कोळी व मा. नगरसेविका योगिता सुनिल कोळी, किरण कोळी, रामदास संगे, लिओ कोलासी, मालाड पश्चिम मधील विविध मासेमारी मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
————————————–————————–